कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतला अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपेने काही खास आठवणी शेअर केल्या. त्याच्या मेमरीलेनमधील काही खास आठवणी पाहूया आजच्या मेमरीबॉक्सच्या भागात. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale